ऑस्कर 2024 विजेत्यांची संपूर्ण यादी! या चित्रपटाने जिंकले सर्वाधिक पुरस्कार

Oscars 2024 Winner List l हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये 11 मार्च रोजी 96 व्या अकादमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. अकादमी पुरस्कार हे ऑस्कर म्हणूनही ओळखले जातात आणि चित्रपट उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहेत. यावर्षी पुन्हा एकदा जिमी किमेलने ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. सर्वोत्कृष्ट चित्र, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री अशा 20 हून अधिक श्रेणींसाठी ऑस्कर पुरस्कार देण्यात आले. तर आज आपण ऑस्कर 2024 च्या विजेत्यांची संपूर्ण यादी पाहुयात…

Oscars 2024 Winner List l ऑस्कर 2024 विजेत्यांची यादी! :

– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : दा’वाइन जॉय रँडॉल्फ

– सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीनप्ले – अमेरिकन फिक्शन

– लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म – द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर.

– सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन – पुअर थिंग्स

– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – रॉबर्ट डाउनी

– सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट – वॉर इज ओव्हर

– सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचरचा पुरस्कार – द बॉय अँड द हेरॉन

– सर्वोत्कृष्ट सिनेमॅट्रोग्राफी – ओपनहायमर

– सर्वोत्कृष्ट केशभुषा आणि मेकअप – ‘पुअर थिंग्स’

– सर्वोत्कृष्ट साऊंड – द झोन ऑफ इंटरेस्ट

– सर्वोत्कृष्ट ओरिजनल पटकथा – ॲनाटॉमी ऑफ अ फॉल

– सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – गॉडझिला मायनस वन

– फिल्म एडिटिंग – ओपनहायमर

– सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्टफिल्म – द लास्ट रिपेअर शॉप

– सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम श्रेणी – होली वॉडिंग्टन (पुअर थिंग्स)

– सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमा – द झोन ऑफ इंटरेस्ट

– सर्वोत्कृष्ट फीचर सिनेमा – 20 डेज इन मारियुपोल

– सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर – ओपनहायमर

– सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाणं – ‘बार्बी’ या चित्रपटातील ‘व्हॉट वॉज आय मेड फॉर?’ गाणं

– सर्वोत्कृष्ट अभिनेता – सिलियन मर्फी

– सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – ख्रिस्तोफर नोलन

– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – एमा स्टोन

– सर्वोत्कृष्ट चित्रपट – ओपनहायमर

News Title : Oscars 2024 Winner List

महत्त्वाच्या बातम्या-

अजित पवार गटाला मोठा धक्का! हा बडा नेता पुन्हा शरद पवारांकडे परतला

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींना पोटाचे विकार जाणवू शकतात

रात्री घुबड दिसणे शुभ की अशुभ, जाणून घ्या यामागचे सत्य

केंद्र सरकारने कांद्या संदर्भात घेतला मोठा निर्णय! आखला जबरदस्त प्लॅन

भारतीयांना ऑस्कर 2024 सोहळा कुठे व कधी पाहता येणार?