baby vedio e1617760959717

अजून बोलताही येत नाही तोच पोरगं म्हणतंय गाणं, पाहा इंटरनेटवरील सर्वात क्यूट व्हिडीओ

मुंबई| वडिल आणि मुलाचं नातं काही अनोखंच असतं. लहानपणी वडिल मुलाच्या प्रत्येक पहिल्या करणाऱ्या गोष्टींचा …

संपूर्ण बातमी वाचा

mitali mayekar e1614178566393

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बाथटबमधील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा फोटो

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर. काही दिवसांपूर्वीच मितालीने अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत …

संपूर्ण बातमी वाचा

ankita lokhande e1613561116882

‘सुशांतचा वापर केवळ प्रसिद्धिसाठी केला’ ‘या’ फोटोंमुळे अंकिता सोशल मीडियावर होतेय ट्रोल

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमी वेगवेगळे …

संपूर्ण बातमी वाचा

pooja hegde e1612436368576

‘या’ अभिनेत्रीकडे चाहत्यानं केली न्यूड फोटोची मागणी, अभिनेत्रीनं दिला हटके रिप्लाय

अभिनेत्री पूजा हेगडे सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्क …

संपूर्ण बातमी वाचा

sushant hrutik e1603432676591

सुशांत प्रकरणी हृतिक रोशनच्या आईनं मौन सोडलं! सुशांतबद्दल संभ्रमात टाकणारी पोस्ट करत म्हणाल्या…

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकारणानं संपूर्ण देशात खळबळ घातली होती. सुशांत प्रकरणी …

संपूर्ण बातमी वाचा

jonhy lever

लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणं जॉनी लिव्हर यांना पडलं भारी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मुंबई | लॉकडाउनच्या दिवसांत विनाकारण घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. असे असताना देखील प्रसिद्ध विनोदवीर …

संपूर्ण बातमी वाचा

depika

तुम्ही देखील घायाळ व्हाल दीपिकाचा बीचवरील हॉट अंदाज पाहून

मुंबई| अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमी वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट घेऊन येते. ती फोटोशूटही वेगवेगळ्या अंदाजात करत असते.

एकदम हटके अंदाजात ती सोशल मीडियावर ‌‌‌अ‌ॅ‌क्टिव असते. अलीकडेच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये दीपिका बीचवर एका वेगळ्या अंदाजात पोज देताना दिसत आहे, हे फोटो पाहून लोकं तिचे कौतुक करताना थकत नाहीत.

दीपिका पदुकोणने तिच्या फॅनसाठी आपल्या इंस्टाग्राम एकांऊटवर हा फोटो शेअर केला आहे. दीपिकाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी अक्षरश: कमेंटचा पाऊस पाडला आहे.

बर्‍याचदा दीपिका पदुकोणचे फोटो मीडियामध्ये हेडलाइन्स बनतात. ELLE साठी केलेलं हे फोटोशूट विशेष प्रसिद्ध होत आहे. तिच्या अदांनी चाहते घायाळ होणार एवढं मात्र नक्की. तिचे चाहते नेहमीच तिच्या अशा हटके फोटोंची वाट पाहत असतात. दीपवीरचे सुद्धा अनेक फोटो नेहमी व्हायरल होत असतात.

deepika padukon3

deepika padukon12

महत्वाच्या बातम्या-

-“डॉ आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे, असं मी म्हणालोच नाही”

-मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी 45 कोटी पण राम मंदिराला फक्त 1 कोटी???- निलेश राणे

-“दिल्लीतील दंगलीमागे RSS आणि भाजपचा हात”

-‘उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा नाटक’; निलेश राणेंची बोचरी टीका

-मुख्यमंत्री होईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं-उद्धव ठाकरे

saniya mirza and her sistre

‘या’ माजी क्रिकेटपटूचा भाऊ करतोय सानिया मिर्झाच्या बहीणीसोबत लग्न

मुंबई : माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन आणि टेनिसस्टार सानिया मिर्झा एकमेकांचे व्याही होणार आहेत. अझरुद्दीनचा …

संपूर्ण बातमी वाचा