l मेष:- आवडीचे पदार्थ खायला मिळतील. तुमच्या कामात हळूहळू सुधारणा करता येईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. जोडीदाराची निवड ग्राह्य मानावी लागेल.शुभ अंक ५ शुभ रंग गुलाबी
वृषभ:- कौटुंबिक कामाचा ताण वाढेल. कामे आपल्या मर्जीनुसार करण्यावर भर द्याल. समोरील प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. मनाची द्विधावस्था टाळावी.शुभ अंक ३ शुभ रंग पिवळा
मिथुन:- मित्रत्वाची भावना जोपासाल. मानसिक ताण हलका करण्याचा प्रयत्न करावा लागेल. धार्मिक कामात मन गुंतवावे. व्यावसायिक बदलांकडे लक्ष ठेवावे. शुभ अंक १ शुभ रंग जांभळा
कर्क:- गरज भासल्यास अधिकार्यांचा सल्ला विचारात घ्यावा. मानसिक चंचलता जाणवेल. मनातील संकोच दूर सारावा. जोडीदाराविषयी मनात शंका आणू नका.शुभ अंक ५ शुभ रंग विटकरी
सिंह:- स्वमुल्यावर कामे करत राहाल. व्यावसायिक लाभाबाबत सतर्क राहावे. आत्मविश्वासाने परिपूर्ण वृत्ती अंगीकारू शकाल. पाठदुखी सारखे त्रास जाणवू शकतात.शुभ अंक ८ शुभ रंग लाल
कन्या:- इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. जोडीदाराची समजूत काढावी लागेल. मदतीचा हात सदैव पुढे कराल. तुमचा दृष्टीकोन बदलून पहा. शुभ अंक २ शुभ रंग काळा
तूळ:- पोटदुखी सारखे त्रास जाणवू शकतात. काही कामे जलद गतीने मार्गी लागतील. सासुरवाडीची मदत घेता येईल. अधिकार्यांच्या विरोधात कामे करू नका. शुभ अंक ५ शुभ रंग नारंगी
Today Horoscope l वृश्चिक:- कोणत्याही वाटाघाटी करताना सावध राहावे. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. भागीदारीत विशेष लक्ष घालावे. वारसाहक्काच्या कामातून लाभ होईल.शुभ अंक २ शुभ रंग पोपटी
धनू:- नवीन धाडस करताना सारासार विचार करावा. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे. चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. अनाठायी खर्च वाढू शकतो. शुभ अंक ९ शुभ रंग लाल
मकर:- कामाच्या ठिकाणी आळस करू नका. इतरांच्या सल्ल्याने वागताना विचार करावा. नातेवाईकांची मनधरणी करावी लागू शकते. शुभ अंक १ शुभ रंग हिरवा
Today Horoscope l कुंभ:- बोलताना भान राखावे लागेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. मनातील आतुरता वाढीस लागेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.शुभ अंक ४ शुभ रंग पिवळा
मीन:- स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. कामे अधिक जोमाने कराल. काही स्वतंत्र मते मांडाल. संपूर्ण विचारांती कृती करावी. भावंडांचे सहकार्य मिळेल.शुभ अंक ६ शुभ रंग पांढरा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी कोणालाही त्रास देत नाही, आधी त्यांनी…’; मनोज जरांगे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
“छात्या दुखल्या तरी पण…”; जरांगेंच्या वक्तव्याने एकच खळबळ
‘उद्या अंतरवाली सराटीमध्ये…’; मराठा आंदोलनाबाबत जरांगेंची सर्वात मोठी घोषणा!
शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी; महाशिवरात्रीला विशेष रेल्वे धावणार,पाहा वेळापत्रक
पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरवात; अशाप्रकारे करा अर्ज