पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरवात; अशाप्रकारे करा अर्ज

Police Bharti Recruitment 2024 l कित्येक तरुणांचं पोलीस होण्याचं स्वप्न असत. आता हेच स्वप्न पूर्ण करण्याची संधी आली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने पोलीस कॉन्स्टेबल, SRPF कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदांसाठी 17471 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी आजपासून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी, वेबसाइटवर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे. तर आज आपण जाणून घेऊयात हा भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती

Police Bharti Recruitment 2024 :

विभागाचे नाव : महाराष्ट्र पोलीस

पदाचे नाव : पोलीस शिपाई

एकूण रिक्त जागा किती? : महाराष्ट्र पोलीसदलामध्ये एकूण 17471 जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता : 10/ 12 वी उत्तीर्ण पास असणे आवश्यक

वयोमर्यादा काय असणार? : 18 ते 28 वर्षे

खुल्या प्रवर्ग : 450 रुपये
राखीव प्रवर्ग : 350 रुपये

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवार ऑनलाईन स्वरूपाने अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची सुरवातीची तारीख : इच्छुक उमेदवार आजपासून म्हणजेच 5 मार्च 2024 पासून अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक उमेदवार 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज सादर करू शकतात.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :

Police Bharti Recruitment 2024 l राज्यभरात पोलीस शिपाई पदासाठीची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. उमेदवारांनो policerecruitment2024.mahait.org आणि http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरतीसंदर्भातील अधिक माहिती घेऊ शकता. इच्छुक उमेदवार 31 मार्चपर्यंत अर्ज सादर करू शकतात.

News title : Police Bharti Recruitment 2024

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! मार्च महिन्यात ‘या’ दिवशी आचारसंहिता लागू होणार?

जाणून घ्या देशातील 12 ज्योतिर्लिंग कुठे आहेत आणि त्यांची खासियत काय

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; पुढील 2 दिवस असेल असणार वातावरण

IPL चा नवा हंगाम, नवा रोल; कॅप्टन कुलच्या एका ओळीच्या फेसबूक पोस्टमुळे चर्चेला उधाण

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींचे जोडीदाराशी वैचारिक मतभेद होतील